शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

फक्त 250 रुपयांमध्ये 6000mAh बॅटरी असलेला Smartphone; अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 20:06 IST

Amazon Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉनवर ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात मिळत आहे. या सेलमध्ये Tecno चा 9 हजार रुपयांच्या स्मार्टफोन फक्त 249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Amazon Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉननं यंदाच्या सर्वात पहिल्या सेलची म्हणजे ग्रेट रिपब्लिक डे सेलची सुरुवात केली आहे. हा सेल 17 ते 20 जानेवारी असे 4 दिवस चालेल. या सेलयामध्ये अनेक स्मार्टफोन खूप स्वस्तात मिळत आहे. थेट मिळणारा डिस्काउंट आणि इतर ऑफर मिळून काही स्मार्टफोन्स विकत घेतल्यास त्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी होते. या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये Tecno चा 9 हजार रुपयांच्या Tecno Spark 7 स्मार्टफोन फक्त 249 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Tecno Spark 7 Offers And Discounts 

Tecno Spark 7 स्मार्टफोनचा 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लाँच झालेला. परंतु अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा फोन 7,699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. म्हणजे फोनवर हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यांनतर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा वापर करून ही किंमत अजून कमी करता येते.  

तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन Tecno Spark 7 ची किंमत 7,250 रुपयांनी कमी करू शकता. यासाठी यासाठी तुम्हाला सुस्थितीत असलेला स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. त्यानंतर या फोनची किंमत 249 रुपये होईल. किंवा तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर करून 1,250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता, म्हणजे फोनची किंमत 6,449 रुपये होईल. 

Tecno Spark 7 चे स्पेसिफिकेशन्स  

6.52 इंची एचडी+ डॉट नॉच डिस्‍प्‍लेसह 720 x 1600 रिझॉल्‍युशनमधून परिपूर्ण सिने‍मॅटिक व्‍युइंग अनुभव मिळतो. 90.34 टक्‍के बॉडी स्क्रिन रेशिओ आणि 20:9 एस्‍पेक्‍ट रेशिओसह 480 नीट्स ब्राइटनेस व्‍यापक सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देते. 

स्‍पार्क 7 मध्‍ये 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटर्नल स्‍टोरेज आहे, जे 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ज्‍यामुळे स्‍मार्टफोनमध्‍ये सुलभपणे व कोणत्‍याही त्रासाशिवाय तुमची सर्व माहिती स्‍टोअर करता येते. स्‍पार्क 7 अँड्रॉइड 11 वर आधारित आधुनिक एचआयओएस 7.5 वर कार्यसंचालित आहे आणि एकसंधी, विनाव्‍यत्‍यय स्‍मार्टफोन अनुभवासाठी शक्तिशाली ऑक्‍टा-कोअर 1.8 गिगाहर्ट्झ सीपीयू हेलिओ ए25 प्रोसेसरने समर्थित आहे. 

उच्‍च दर्जाच्या 16 मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह स्‍लो–मो आणि टाइप लॅप्‍स व्हिडिओ वैशिष्‍ट्ये. स्‍पार्क 7 मध्‍ये 16 मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह क्‍वॉड फ्लॅश आहे. मुख्‍य कॅमे-यामध्‍ये एफ/1.8 अर्पेचर आहे, ज्‍यामुळे अधिक सुस्‍पष्‍टपणे फोटोज कॅप्‍चर करता येतात. टाइम-लॅप्‍स व्हिडिओज, स्‍लो मोशन व्हिडिओज, बोकेह मोड, एआय ब्‍युटी मोड आणि एआय पोर्ट्रेट मोड यासारखी प्रिमिअम वैशिष्‍ट्ये असलेला स्‍पार्क 7 सुधारित स्‍मार्टफोन फोटोग्राफी अनुभव देतो. 8 मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरासह एफ2.0 अर्पेचर आणि ड्युअल फ्रण्‍ट फ्लॅशसह अॅडजस्‍टेबल ब्राइटनेस सेल्‍फीप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. 

स्‍पार्क 7 मध्‍ये मोठ्या क्षमतेच्या 6000 एमएएच बॅटरीसह सेफ चार्ज वैशिष्‍ट्य आहे. ही बॅटरी जवळपास 41 दिवसांचा प्रचंड स्‍टॅण्‍डबाय टाइम, 42 तासांचा कॉलिंग टाइम, 17 तासांचे वेब ब्राऊजिंग, 45 तासांचे म्‍युझिक प्‍लेबॅक, 17 तासांचे गेम प्‍लेइंग आणि 27 तासांचा व्हिडिओ प्‍लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्‍या इतर एआय वैशिष्‍ट्यांसह येते आणि ओव्‍हरचार्जिंग टाळण्‍यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते. 

हे देखील वाचा: 

Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान