शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

खूशखबर! अॅमेझॉन सेलचा पुन्हा धमाका, 90 टक्क्यांपर्यंत सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:47 AM

Amazon Festival Sale : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे.

नवी दिल्ली : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे. 'Wave 2' सेल 24 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता सुरु होणार आहे. हा सेल चार दिवसांचा असून 28 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता बंद होणार आहे. आधीचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 10 ते 15 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता. जाणून घ्या, या सेलमधील खास ऑफर्स...

दररोज रेडमी 6A स्मार्टफोनचा फ्लॅश सेलकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये शाओमीचा रेडमी 6A स्मार्टफोनसाठी रोज दुपारी 12 वाजता प्लॅश सेल आयोजित केला जाणार आहे. तसेच, भारतात जास्त विकले जाणारे काही पसंतीचे स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. 

90 टक्क्यांपर्यंत सूटअॅमेझॉनच्या फॅशन प्रॉडक्ट्सवर 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच, 15 टक्के एक्स्ट्रा कॅशबॅक देण्यात येणार आहे. तसेच, घरगुती वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसोबत 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, टीव्हीवर 60 टक्के आणि इतर अप्लायंससहित काही वस्तूंवर 80 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे.

डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफरकॅशबॅक ऑफर्सबाबत सांगायचं झाल्यास, आयसीआयसीआय आणि सिटी बँकेच्या ग्राहकांनी या सेलमध्ये खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय सारख्या ऑफर्स असणार आहेत. 

दोन तासांत वस्तूंची अल्ट्रा- फास्ट डिलिव्हरीबंगळुरु, दिल्ली एनसीआर, मुंबई आणि हैदराबादमध्ये राहणारे लोग प्राइम नाऊ अॅपच्या माध्यमातून खरेदी केलेल्या वस्तू दोन तासांत अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरीचा फायदा घेऊ शकतात. 

टॅग्स :amazonअॅमेझॉनsaleविक्रीonlineऑनलाइन