शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:50 IST

Apple iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 42,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

अ‍ॅमेझॉनच्या डील ऑफ द डेमध्ये आज Apple iPhone 12 स्वस्तात विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. ही ऑफर फक्त आजचा दिवस उपलब्ध असेल. चला जाणून अँड्रॉइड पेक्षाही स्वस्तात आज iPhone 12 कसा मिळवायचा ते... 

iPhone 12 ची किंमत आणि ऑफर्स 

iPhone 12 चा 64GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 65,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु सेलमध्ये हा फोन 11 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा डिवाइस फक्त 54,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही किंमत सॅमसंग, शाओमी आणि वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन्सपेक्षा कमी आहे. परंतु जर तुम्ही तुमचा जुना मोबाईल देऊन iPhone 12 वर 12,100 रुपयांची बचत देखील करू शकता. त्यामुळे या डिवाइसची किंमत 42,800 रुपये होईल. तुम्ही हा आयफोन 2,662 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता.  

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स  

iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. 

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल