शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

अल्टरइगो हेडसेट : एकही शब्द न उच्चारता समोरच्याशी बोला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 5:43 AM

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील नायकाला दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे, हे कळू लागते. त्याचा त्याला प्रचंड आनंद होतो. पण नंतर त्याच गोष्टीचा त्याला इतका मानसिक त्रास होतो की, मला यातून सोडव अशी विनंती करण्याची वेळ त्याच्यावर येते.

नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील नायकाला दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे, हे कळू लागते. त्याचा त्याला प्रचंड आनंद होतो. पण नंतर त्याच गोष्टीचा त्याला इतका मानसिक त्रास होतो की, मला यातून सोडव अशी विनंती करण्याची वेळ त्याच्यावर येते. असे प्रत्यक्षात घडू शकत नाही आणि केवळ चित्रपटांतच घडू शकते, असाआपला आतापर्यंतचा समज मात्र आता खोटा ठरू शकेल. कारण तसे उपकरण एका भारतीयानेचतयार केले आहे.या उपकरणामुळे चित्रपट पाहत असताना आवाज न करता व इतरांना त्रास न देता आता गप्पा मारणं किंवा एकमेकांच्या मनातील ओळखणे शक्य होणार आहे.भारतीय वंशाच्या अर्णव कपूर या मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकाने हे उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तुम्ही एकही शब्द न बोलता तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकाल.तुम्ही न बोलताही तुम्हाला काय सांगायचे आहे, ते समोरच्या व्यक्तीला या उपकरणाद्वारे समजू शकेल. म्हणजेच तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचेल.हे उपकरण म्हणजे एक हेडसेट आहे. अल्टरइगो असे त्या हेडसेटचे नाव आहे. अर्थात कोणत्याही व्यक्तीचे विचार वा त्याला काय सांगायचे आहे, हे या हेडसेटमुळे दुसºयांना कळणार नाहीत. केवळ ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत आहात, तिलाच तुमचे विचार कळूशकतील. या हेडसेटच्या हनुवटीला एक स्पीकर असेल.- हा हेडसेट सबवोकॅलिसेशन्सच्या आधारे चालते. तुम्ही जेव्हा एखाद्या शब्दाचा डोक्यात, मनात विचार करता, तेव्हा तुमच्या जबड्यात त्या शब्दाशी संबंधित अतिलहान व अदृष्य हालचाली आपोआप होतात. त्या तुम्हालाही कळत नाहीत वा माहीत नसतात. त्यालाच सबवोकॅलिसेशन्स म्हटले जाते. एखादी व्यक्ती याप्रकारे मनातल्या मनात जे बोलत असते, त्यामुळे चेहºयाचा खालील भाव व मानेवर विशिष्ट संवेदना निर्माण होता. हेडसेटमध्ये या संवेदना वाचण्याची म्हणजे समजून घेण्याची व्यवस्था आहे.साउंडवेबद्वारे पोहचणार संदेशअर्थात, या हेडसेटला तुमच्या संवेदना समजण्यापूर्वी तो ज्या कम्प्युटरला जोडला आहे, तिथे ते सिग्नल जातील आणि तेथून तुमच्यापर्यंत साउंडवेबद्वारे संदेश पोहोचेल हे आता क्लिष्ट वाटत असले तरी त्यात फारशी गुंतागुंत नाही.अनेक देशांमध्ये सैन्यात हे नाही, पण अशा प्रकारचे हेडसेट्स वापरले जात आहेत. या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे याद्वारे आवाज न करता वॉइस कम्युनिकेशन सहज होईल. एखाद्या फॅक्टरीमध्ये जिथे खूप कलकलाट असतो, तिथे अल्टरइगो वापरल्यास ओरडून बोलायची गरज भासणार नाही.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान