शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi च्या या स्मार्टफोनच्या मागे आहे एक छोटा स्क्रिन; YouTube video मध्ये दिसला भारी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 21:32 IST

Alleged Mi 11 Ultra : स्मार्टफोनच्या ईमेजेस आल्या समोर, पाहा कसा असेल या फोनचा जबरदस्त लूक

ठळक मुद्देस्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे.यामध्येही क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 हा प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.

Xiaomi ही कंपनी एक नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीक आहे. या नव्या स्मार्टफोनचं नाव  Xiaomi Mi 11 Ultra असं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीचा  Mi 11 सीरिजचा हा दुसरा फोन असू शकतो. Xiaomi Mi 11 प्रमाणेच  Xiaomi Mi 11 Pro आणि  Xiaomi Mi 11 Ultra मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 हा प्रोसेसर असू शकतो.  Xiaomi Mi 11 Ultra हा स्मार्टफोन एका युट्यूब व्हिडीओद्वारे समोर आला आहे. यामध्ये स्मार्टफोनचं डिझाईन आणि आणि मागील बाजूला देण्यात आलेला छोट्या स्क्रिनबाबत खुलासा झाला आहे. YouTube वर हा व्हिडीओ Tech Buff PH या चॅनलनं पोस्ट केला होता. परंतु आता तो हटवण्यात आला आहे. दरम्यान XDA डेव्हलपर्सनं या फोनचे काही फोटो घेतले आहे. त्यातून या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असल्याचं दिसत आहे. बॅक पॅनलवर देण्यात आलेली सेकंडरी स्क्रिन प्रायमरी कॅमेऱ्यानजीकच असणार आहे. 

XDA डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार Mi 11 Ultra च्या मागील बाजूला असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दुसरी 48 मेगापिक्सेलची पेरिस्कोप टेलिफोटो झूम लेन्स आणि तिसरी 48 मेगापिक्सेलची वाईड अँगल लेन्सही असणार आहे. मागील बाजूला एक छोटा स्क्रिनही असून तो 1.5 इंचाचा असेल. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनYouTubeयु ट्यूब