शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

Airtel चा करोडो यूजर्सना झटका; दोन रिचार्ज प्लॅन केले महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 6:03 PM

Airtel Recharge Plan Price Hike : एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Airtel Recharge Plan Price Hike : एअरटेलने (Airtel) आपल्या 30 कोटींहून अधिक टेलिकॉम यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. टेलिकॉम कंपनीने आपल्या दोन स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या किंमती गुपचूप वाढवल्या आहेत. एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एअरटेलचे हे दोन्ही प्रीपेड रिचार्ज प्लॅन आता नवीन किंमतीसह सूचीबद्ध आहेत. 

कंपनीने नुकतेच मोबाईलचे दर वाढवण्याचे संकेत दिले होते. कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ARPU चे दर 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवण्याबाबत सांगितले होते. TelecomTalk च्या रिपोर्टनुसार, एअरटेलने 118 रुपये आणि 289 रुपयांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. एअरटेलचा 118 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 129 रुपयांचा आहे. तसेच, 289 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत आता 329 रुपये झाली आहे. कंपनीने हे दोन्ही प्रीपेड प्लॅन एअरटेलच्या वेबसाइटवर तसेच Airtel Thanks ॲपवर सूचीबद्ध केले आहेत.

एअरटेल 129 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 12GB डेटा मिळत आहे. हा एक डेटा पॅक आहे, ज्यामुळे युजर्स कोणत्याही सक्रिय प्लॅनसह हा रिचार्ज वापरू शकतील. यापूर्वी या प्लॅनची किंमत 118 रुपये होती म्हणजेच 1GB डेटासाठी 9.83 रुपये खर्च करावे लागत होते. आता यूजर्सला 1GB डेटासाठी 10.75 रुपये खर्च करावे लागतील.

एअरटेल 129 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या या प्लॅनची ​​वैधता 35 दिवसांची आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, 300 मोफत एसएमएस आणि एकूण 4GB डेटा येतो. याशिवाय, या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना Hello Tunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याव्यतिरिक्त, अपोलो 24*7 सर्कलचे विनामूल्य सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे.

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय