शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
2
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
3
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
4
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
5
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
6
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
7
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
8
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
9
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
10
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
11
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
12
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
14
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
15
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
16
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
17
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
18
जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
19
एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा
20
सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

Airtel चा शानदार प्लॅन! एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर डेटा, कॉल आणि SMS फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 17:40 IST

Airtel Recharge Plan : कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्लॅन आहेत. यातून तुम्ही स्वत:साठी स्वस्त प्लॅन निवडू शकता.

नवी दिल्ली : एअरटेल (Airtel) ही भारतातील सर्वात जास्त युजर बेस असलेली टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान लाँच करत असते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये अधिक व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन शोधत असाल, तर एअरटेलकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन असू शकतो. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्लॅन आहेत. यातून तुम्ही स्वत:साठी स्वस्त प्लॅन निवडू शकता.

सर्वात स्वस्त रिचार्ज एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीकडे अनेक लाँग टर्म व्हॅलिडिटी असणारे प्लॅन आहेत. कंपनीचे प्लॅन 1799 रुपयांपासून सुरू होतात. या प्लऍनमध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा मिळतो. यासोबतच ग्राहकांना प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल्स आणि 3600 एसएमएस मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.

फ्री डेटा, कॉल आणि एसएमएसकंपनी दोन इतर लाँग टर्म प्लॅन करते. मात्र, हे दोन्ही प्लॅन डेली डेटा लिमिटसह येतात. कंपनी 2,999 रुपयांमध्ये एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. यासोबतच यूजर्सला दररोज 100 एसएमएसही मिळतात.

OTT चा सुद्धा लाभ मिळणारलिस्टमध्ये कंपनीचा सर्वात महागडा प्रीपेड प्लॅन 3,599 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील 365 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसेच 100 एसएमएस आणि अनलिमिडेट कॉल्स देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला वरील प्लॅन सारखा लाभ मिळतो. मात्र, दोन्ही प्लॅनमध्ये  Disney + Hotstar सबस्क्रिप्शनमध्ये फरक आहे.

'हे' सुद्धा लाभ मिळतीलएअरटेलच्या 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मिळते. याशिवाय, युजर्संना सर्व प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी Amazon Prime Video मोबाईल एडिशनची ट्रायल मिळते. तसेच, तुम्ही Wynk Music, Shaw Academy आणि फ्री हॅलो ट्यूनचाही लाभ घेऊ शकता. 

टॅग्स :AirtelएअरटेलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय