शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ : Sex on the beach सह सर्वाधिक सर्च केल्या गेल्या या रेसिपी; मोदकानेही पटकावला दोन नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:22 IST

यंदा भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले असेल? जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत भारतीयांनी Sex on the beach सह Porn star martini  सारख्या गोष्टी सर्च केल्या.

यंदा भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले असेल? जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत भारतीयांनी Sex on the beach सह Porn star martini  सारख्या रेसिपी सर्वाधिक सर्च केल्या आहेत. नावे जरा विचित्र असली तरी भारतीयांनी यात रुची दाखविली आहे. खरेतर हे काही अॅडल्ट कंटेंट नाहीएत. तर या रेसिपी आहेत. याचबरोबर पनीर आणि मोदकही सर्वाधिक वेळा सर्च केले गेले आहेत. 

गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या १० रेसिपी कोणत्या, याची यादी आली आहे. 

  • पनीर पसंदा
  • मोदक
  • Sex on the beach
  • चिकन सूप
  • मलाई कोफ्ता
  • पॉर्न स्टार मॉर्टिनी
  • मार्गारीटा पिझ्झा
  • पॅनकेक
  • पनीर भुर्जी
  • अनारसे

या पदार्थांच्या रेसिपी सर्वाधिक सर्च करण्यात आल्या आहेत. 

काय आहे पॉर्न स्टार मार्टिनी?हे नाव वाचून तुम्हाला वाटलं असेल की, मार्टिनी एखादी पॉर्न स्टार आहे. पण असं काही नाहीये.  मार्टिनी एक पेय पदार्थ आहे आणि याची रेसिपी कोरोना लॉकडाऊन दरम्यान लोकांनी खूप सर्च केली. कारण त्यावेळी लोक घरांमध्ये कैद होते आणि खाण्या-पिण्यावर एक्सपरिमेंट करत होते. त्यांच्यासाठी हा  यूनिक आयटम सर्चचा विषय होता. सगळ्यांना हे ट्राय करायची होती. पॉर्न स्टार मार्टिनी एक क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे. जे आपल्या नावामुळे फेमस आहे. 2021 मध्ये पोर्न स्टार मार्टिनी गुगलवर सर्च केलेल्या रेसिपीमध्ये 6 नंबरवर होतं.

काय आहे सेक्स ऑन द बिच रेसिपी...Sex on the beach हे अल्कोहोलिक कॉकटेल आहे. हे व्होडका, पीच, संत्र्याचा रस आणि क्रॅनबेरीचा रस मिसळून बनवले जाते. सेक्स ऑन द बीच एक गाणे आहे, जे 2011 च्या कॉमेडी चित्रपटात टी-स्पूनने चित्रित केले होते. हे सामान्यत: बर्फात मिसळलेल्या हायबॉल ग्लासमध्ये दिले जाते. जे ऑरेंज स्लाइसने सजवलेले असते. 

टॅग्स :Recipeपाककृतीgoogleगुगल