शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Google Play स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा बनावट अ‍ॅप्स; तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 10:07 IST

या अशा बनावट अ‍ॅप्समुळे अनेकदा मोबाईलमधील डेटा चोरण्याचा अथवा हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो.

नवी दिल्ली - एका संशोधनानुसार गुगल प्ले स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक बनावट अ‍ॅप्स आहेत. यूनिवर्सिटी सिडनी एन्ड सीएसआयआरओ डेटा 61 ने गेल्या 2 वर्षाच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे की, प्ले स्टोअरमध्ये अनेक असे प्रसिद्ध अ‍ॅप्स आहेत ज्यांचे बनावट व्हर्जन उपलब्ध आहेत. टेंपल रन, फ्री फ्लो आणि हिल क्लाइंब रेसिंगसारखे अनेक अ‍ॅप्सचे बनावट व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे. या अभ्यासात 12 लाख अ‍ॅप्सची तपासणी करण्यात आली आहे. 

असे बनावट अ‍ॅप्स ओळखणं कठीण अभ्यासात नमूद केलं आहे की, हे बनावट अ‍ॅप्स खऱ्या अ‍ॅप्स सारखे दिसत असून यात अनेकदा मोबाईल ग्राहकांकडून गडबड होते. बनावट अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ते कळून येतात पण डाऊनलोड न करता तांत्रिक तज्ज्ञाशिवाय कोणालाही हे अ‍ॅप्सओळखतादेखील येणार नाहीत. 

मोबाईल ग्राहकांचा डेटा चोरण्याचा धोका अभ्यासात स्पष्ट केलं आहे की, या अशा बनावट अ‍ॅप्समुळे अनेकदा मोबाईलमधील डेटा चोरण्याचा अथवा हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अ‍ॅप्सच्या वापरामुळे मोबाईल युजर्सना आर्थिक नुकसान तसेच डेटा चोरी होण्याचा धोका कायम असतो. याविषयी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या उत्तरात गुगलने सांगितले की, जेव्हा आम्हाला कधी मोबाईल युजर्सकडून अशाप्रकारची तक्रार येते किंवा कोणताही अ‍ॅप्स गुगलने दिलेल्या पॉलिसीचं उल्लंघन करत असेल तर आम्ही तातडीने ते अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकतो. 

प्ले स्टोअरमध्ये 2040 अ‍ॅप्स बनावटअभ्यासात समोर आलं आहे की, जवळपास 2 हजार 40 अ‍ॅप्स असे आहेत की ते प्रसिद्ध असलेल्या 10 हजार अ‍ॅप्ससारखेच दिसतात. यातील 49 हजार 608 अ‍ॅप्सचं उद्दिष्ट युजर्सच्या मोबाईलवर परिणाम करणे हे असते. तसेच 1 हजार 565 अ‍ॅप्स अशी परवानगी मागतं ती खरे अ‍ॅप्सही मागत नाही. त्यामुळे अशा अ‍ॅप्सपासून सावधान राहणे गरजेचे आहे अन्यथा तुमचा मोबाईलही हॅक होऊ शकतो.   

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइल