शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

फक्त 3 रुपयांत 1GB डेटा, 56 दिवस चालणार Recharge; याच्या समोर जिओ-एअरटेलही फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 15:41 IST

आज आम्ही आपल्याला एका अशा प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत, जो आपल्याला केवळ 3 रुपयांत 1 जीबी डेटाची देतो...

Reliance Jio, Vodafone-Idea आणि Airtel सारख्या कंपन्यांकडे विविध प्रकारचे प्रीपेड प्लॅन्स आहेत. मात्र, असे असले तरी किमतीच्या बाबतीत, या कंपन्या सरकारी कंपनी BSNL सोबत स्पर्धा करू शकत नाही. आज आम्ही आपल्याला BSNL च्या एका अशा प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत, जो आपल्याला केवळ 3 रुपयांत 1 जीबी डेटाची देतो. तर जाणून घेऊयात या प्लॅनसंदर्भात.

BSNL चा 347 रुपयांचा प्लॅन -बीएसएनएलचा हा प्लॅन इतर कंपन्यांना जबरदस्त टक्कर देतो. या प्लॅनमध्ये आपल्याला 56 दिवसांची वैधता दिली जाते आणि रोज २ जीबी हायस्पीड डेटा दिला जातो. म्हणजेच 56 दिवसांसाठी एकूण 112 GB डेटा दिला जातो. अशा अपद्धतीने जर आपण 1 GB डेटाची किंमत काढली, तर ती सुमारे 3 रुपये (347÷112) एवढी होते. डेटा व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि गेमिंग सेवा देखील दिली जाते. 

इतर कंपन्यांच्या ऑफर -इतर कंपन्यांशी तुलना केल्यास, रिलायन्स जिओ आपल्याला 479 रुपयांमध्ये 56 दिवसांची वैधता ऑफर करते. या जिओच्या या प्लॅनमध्ये रोज 1.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 84 GB डेटा मिळतो. हा डेटा BSNL च्या प्लॅनपेक्षा 28 GB कमी आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस आणि जिओ अॅप्स सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधाही देण्यात येतात. 

Airtel बद्दल बोलायचे झाल्यास, या किंमतीच्या रेंजमध्ये 359 रुपयांचा प्लॅन आहे, यात 28 दिवसांसाठी रोज 2 GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 56 GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 100 एसएमएस आणि प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन फ्री ट्रायल सारखे फीचर्स देखील दिले जात आहेत. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल