शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

जागतिक टेबल टेनिस : जी. साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 2:37 AM

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

चेंगडू : भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानी असलेल्या साथियान याने २२व्या क्रमांकावरील फ्रान्सच्या गाऊजीला ४-३ असे पराभूत केले. त्यानंतर त्याने २४व्या क्रमांकावरील ग्रोथ जोनाथन याला ४-२ असे पराभूत केले. साथियान याने ‘ड’ गटात चार गुण मिळवीत अग्रस्थान पटकाविले. त्यामुळे त्याने अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.त्याचा आज, शनिवारी सामना जर्मनीच्या टिमो बोल याच्याशी होणार आहे. साथियानने गाऊजीला ११-१३, ९-११, ११-८, १४-१२, ७-११, ११-५, ११-८ असे पराभूत केले, तर जोनाथनला ११-३, १२-१०, ७-११, १६-१४, ८-११, ११-८ असे पराभूत केले.साथियान म्हणाला, ‘माझ्याकडे शब्दच नाहीत. मी प्रथमच गाऊजीवर मात केली आहे. यापूर्वी दोनवेळा त्याच्याकडून मला पराभव पत्करावा लागला होता. माझे प्रशिक्षक मला नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला.’

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिस