शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा:  महाराष्ट्राच्या करण कुकरेजाची विजयी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 19:53 IST

भारताचे माजी टेबल टेनिस खेळाडू कमलेश मेहता व प्रसिद्ध टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता स्पर्धेच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

वडोदरा: महाराष्ट्राचाटेबल टेनिसपटू करण कुकरेजाने 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत त्रिपुराच्या शुभ्रजित दासविरुद्ध मुलांच्या 17 वर्षाखालील गटातील पहिल्या पात्रता फेरीत 11-4, 11-6, 11-4 अशा फरकाने विजय मिळवला. स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली ही स्पर्धा वडोदरा येथील समा इनडोअर स्पोर्ट स्टेडियम येथे सुरु आहे.

मुलांच्या 17 वर्षाखालील गटातील अन्य एका सामन्यात तमिळनाडूच्या के हरिश व तेलंगणाच्या येले राजु यांनी विजय मिळवले. तर, चेन्नईच्या हरिशने मणिपूरच्या नंदेबाम बोलेक्सवर 11-3, 11-9, 11-8 असा, हैदराबादचा 14 वर्षीय येले राजूने गोव्याच्या रौनक नार्वेकरला 11-4, 11-3, 11-2 असा विजय नोंदवला. दरम्यान, मुलींच्या वर्षाखालील गटात गोव्याच्या स्तुती शिवानीने जम्मू -कश्मिरच्या दिव्यांशी शर्माला 9-11, 11-5, 11-7, 11-9 असे नमविले तर, पुदुच्चेरीच्या जयश्रीने उत्तरप्रदेशच्या सुविधा यादवला 11-7, 8-11, 11-1, 11-9 असे नमविले.

भारताचे माजी टेबल टेनिस खेळाडू कमलेश मेहता व प्रसिद्ध टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता स्पर्धेच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा (टीटीएबी) व अल्टिमेट टेबल टेनिस (युटीटी) यांनी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने चांगल्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमुळे शालेय स्तरावर मुलांना मोठे व्यासपीठ उपलब्ध असणार आहे.  असे आठ वेळचे राष्ट्रीय चॅम्पियन म्हणाले. 

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिसMaharashtraमहाराष्ट्र