Akash Kumar Chaudhary: अरुणाचल आणि मेघालय यांच्यातला रणजी सामना. तोही कुठे तर देशाच्या पश्चिमेला. थेट सुरतला. एकही नामांकित खेळाडू मैदानात नसताना कोण कशाला तो सामना पाहायला जातोय? तसंही ईशान्य भारतीय इवल्याशा राज्यांत काय दर्जाचे क्रिकेटपटू असणार? लि ...