लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

कदाचित मी पुन्हा कुस्ती खेळेन, लढाई सुरूच राहणार, विजय सत्याचाच होईल - विनेश फोगाट - Marathi News | Maybe I'll wrestle again, the fight will go on, truth will win - Vinesh Phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कदाचित मी पुन्हा कुस्ती खेळेन, लढाई सुरूच राहणार, विजय सत्याचाच होईल - विनेश फोगाट

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आले होते. ...

भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध देणार सलामी, १९ वर्षांखालील महिला विश्वचषक सर्धा - Marathi News | Indian team to open against West Indies, Under-19 Women's World Cup Sardha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध देणार सलामी, १९ वर्षांखालील महिला विश्वचषक सर्धा

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारतीय महिलांनी १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले होते. ...

मोहम्मद शमी येतोय... रणजी चषक स्पर्धेतून बंगालकडून पुनरागमन करण्याची शक्यता - Marathi News | Mohammed Shami is coming... A chance for Bengal to make a comeback from the Ranji Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी येतोय... रणजी चषक स्पर्धेतून बंगालकडून पुनरागमन करण्याची शक्यता

शमीने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. हा त्याचा आतापर्यंतचा अखेरचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला.  ...

ISPL : इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम; ठाण्यात थरार, क्रिकेटपटूंसाठी नवे व्यासपीठ - Marathi News | second season of Indian Street Premier League will take place from 26th January to 9th February 2025, featuring Sachin Tendulkar, Ashish Shelar, Kareena Kapoor, Saif Ali Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम; ठाण्यात थरार, क्रिकेटपटूंसाठी नवे व्यासपीठ

२६ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दुसऱ्या हंगामाचा थरार रंगेल. ...