ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय... सोलापूर : सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी; दोन्ही बाजुंची वाहतूक विस्कळीत अमेरिका: केंटकी आणि मिसूरीमध्ये भीषण वादळामुळे २५ जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले श्रीहरिकोटा : पृथ्वी निरीक्षण उपग्रह-09 अंतराळात सोडण्यासाठी इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C61 प्रक्षेपित केले. सोलापूर : टॉवेल कारखान्याला आग. तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती. ५ - ६ कामगारांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू. आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता हे शिष्टमंडळ देशोदेशी जाऊ भारताची बाजू मांडेल आणि पाकिस्तान दहशतवादी देश असल्याचे जगाला कळेल- फडणवीस केंद्र सरकारचे शिष्टमंडळ निवडण्याचा निर्णय ही चांगली डिप्लोमेसी- मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा भुजबळांच्या फार्म हाऊसवर छापा पडणार आहे, मदत हवी असल्यास १ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी दिली होती माहिती नाशिक: माजी मंत्री छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स पथकातील अधिकारी असल्याचा बनावट फोन करणारा आरोपी ताब्यात
Arjun Tendulkar Viral Video, IPL 2025: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला अद्याप मुंबई इंडियन्सच्या संघात अपेक्षित संधी मिळालेली नाही ... ब्रेविस हा चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. ... IPL All 18 Seasons Players List: एकाने 'मुंबई इंडियन्स'मधून केलेली सुरूवात, पण तो रोहित शर्मा नव्हे! ... शाळेत अतिरक्त गुण मिळवण्यासाठी तो क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते आता तुमच्या आमच्या समोर आहे. ... KL Rahul Athiya Shetty Baby Daughter Name: २४ मार्चला राहुल-अथियाला झाली 'कन्यारत्न' प्राप्ती ...