सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुद्धा गोवा पर्यटनाला ‘बुस्ट’ देणारी ठरेल. ...
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. केवळ धावाने हा सामना जिंकत भारताने अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या तिरंगी मालिकेत अंतिम फेरीत धडक दिली. ...
Pro Kabaddi League 2018: अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या लढतीत पारडे दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले होते. पहिल्या सत्रात नाममात्र आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सला मध्यंतरानंतर खेळ उंचावता आला नाही. यू मुंबाने त्यांना कडवी टक्कर दिली. ...
#MeToo बॉलिवूडपासून सुरू झालेली 'मीटू' मोहीम क्रीडाक्षेत्रातही उभी राहू लागली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केले आहेत. ...
Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत. ...
IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विक्रमांचे इमले रचणाऱ्या विराटला आशिया चषक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली. ...