वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत नोंदविलेल्या मोठ्या विजयाची पुनरावृत्ती करीत आज शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुस-या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदविण्यास भारतीय संघ सज्ज आहे. ...
गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत गुरुवारी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. ...
शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुस-या कसोटी सामन्यात बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध विंडीज संघ आव्हान उभारण्यात कितपत यशस्वी ठरतो, याबाबत उत्सुकता आहे. मायदेशात यजमान संघ काही अपवाद वगळता नेहमीच वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. ...
पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर थोड्याच दिवसात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होणे कठीण असते. विशेषता खराब फॉर्मात असलेल्या खेळाडूंसाठी हे मोठे आव्हान असते. ...
गोव्यामध्ये सुरु असलेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या त्रिकोणीय सामान्यांच्या मालिकेतील आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. ...