लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण - Marathi News | Indian 'Golden Friday ' in Para Asian Games; Five gold at the same day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण

येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. ...

एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी - Marathi News | Kylian Mbappé rescues France against Iceland while Portugal see off Poland | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :एमबाप्पेमुळे टळला जगज्जेत्या फ्रान्सचा पराभव; आईसलॅन्डविरुद्ध साधली २-२ अशी बरोबरी

केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला. ...

युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध - Marathi News |  Shooter Manu-Bhaker win silver medal in Youth Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध

नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी ...

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा - Marathi News | Tricolor 23 years after the Asian Bodybuilding Tournament | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा

महाराष्ट्राचा आणि मूळचा मुंबईकर असलेल्या सुनीत जाधवने, अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखत नुकत्याच पुण्यात झालेल्या ५१ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत, ‘मिस्टर एशिया’ (आशिया श्री) किताब पटकावला. ...