आतापर्यंत अनुप कुमार आणि अजय ठाकूर या दोन नावाजलेल्या खेळाडूंच्या नावावर हा विक्रम होता. या दोन्ही खेळाडूंनी पाच सामन्यांमध्ये बळींचे शतक पूर्ण केले होते. ...
एका खेळाडूने केलेल्या करारामध्ये त्याला एवढी रक्कम मिळाली आहे की तुम्ही ऐकून चकित व्हाल. कोहलीपेक्षा तब्बल 22 पट जास्त रक्कम या खेळाडूने फक्त एका करारामध्ये मिळवली आहे. ...
श्रीलंकेमध्ये आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक काम करत होते. त्यावेळी या फिक्सिंगमध्ये स्थानिक आणि भारताचे सट्टेबाज असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले आहे. ...