डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
यश मिळवण्यासाठी जिद्द आणि त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी असेल, तर निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. ...
मलेशिया येथील कवॉलाल्मपूर येथे पार पडलेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील दोन महिलांनी तिरंगा फडकावला. ...
अंबाती रायुडू याने चौथ्या स्थानावर सातत्याने धावा काढून संघात स्थान पक्के केल्यास मधल्या फळीला स्थिरता लाभेल. ...
फलंदाजी-गोलंदाजीत भक्कम वाटणारा भारतीय संघ विश्वचषकाआधी मधल्या फळीची चिंता दूर सारण्याच्या प्रयत्नात आहे. ...
वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याची ओरड करणाऱ्या क्रिकेटपटूंनी ‘वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती’ देण्यास चक्क नकार दिल्याने बीसीसीआय डोपिंगचा स्वीकार करणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे. ...
भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला ...
मैदानी खेळात दिवसागणिक नवीन स्पोर्टस्वेअरकडे नवीन खेळाडूंचा अधिक कल आहे! ...
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका अगदीच एकतर्फी झाली. ...
भारतीय पैलवान सुमित मलिकला शनिवारी विश्वकुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १२५ किलो फ्री स्टाईल गटात उपांत्य फेरीत चीनच्या झिवेई डिगकडून पराभव पत्करावा लागला. ...