#MeToo: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल एका जाहिरातीच्या शूटसाठी मुंबईत आहे. ...
भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. ...
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील पाचवा सामना यजमान श्रीलंकेने जिंकला. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात दहा हजार धावांचा पल्ला पार करून अनेक विक्रमांची नोंद केली. ...
कोहलीनं सगळ्यात कमी डावांमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठून आपली 'विराट शक्ती' दाखवून दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना सुरू झालीय. ...
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डेसाठी संघात स्थान मिळाले. ...
वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ...