भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौ-यावर आहे. हा दौरा विशेष चर्चेत राहणार आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनच्या सहभागामुळे ...
भारताचा फिरकीपटू आर अश्विनने कौटी क्रिकेटमधील संघ वॉरसेस्टरशरसोबत करार केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ...
ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. ...