आतापर्यंत आम्ही चांगला खेळ केला आहे. इंग्लंडला पहिल्या सामन्यात आम्ही कडवी झुंज दिली. इंग्लंडने आमच्यावर या मालिकेत कायम वरचष्मा राखला, असे झाले नाही. आम्हीदेखील इंग्लंडवर काही वेळा आघाडी घेतली होती. त्यांना पेचात पाडले होते. त्यांना आम्ही चांगले झुं ...
इंग्लंजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटी सामन्यासाठी झालेली संघनिवड चुकीची होती, अशी टीका करण्यात आली होती. ...
सरे या संघातून पोप आतापर्यंत 15 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. या 15 सामन्यांमध्ये पोपने हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याची हीच कामगिरी पाहून त्याला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात पदार्पण करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ...
या सामन्यात पुजाराला संधी मिळायला हवी. पुजाराला संघात घेण्यासाठी सलामीवीर शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाला वगळायचे, हा कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. ...
भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स या ऐतिहासक मैदानात उद्यापासून सुरु होणार आहे. या सामन्यात कोहलीला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ब्रायन लारा या महान खेळाडूंना मागे टाकायची संधी आहे. ...
India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोहली कसून सराव करत आहे. या कोहलीला सरावादरम्यान गोलंदाजी करताना सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला पाहिले गेले आहे. ...