भारतीय क्रिकेट इतिहासात 14 ऑगस्ट या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्याच दिवशी 1990साली सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. ...
India vs England Test: इंग्लंड आणि भारत कसोटी मालिकेत यजमानांनी पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवले. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारतीय दिग्गजांना चीतपट करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या फुटबॉलसाठी खर्ची घातला... 1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते... ...
‘आव्हान मोठे आहे; पण संघातील इतर दिग्गज खेळाडू सोबत असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन खूप मिळत असते. त्यांच्याकडून प्रत्येकवेळी टिप्स मिळत असतात. या स्पर्धेसाठी माझा सराव जोरात सुरू आहे. कोणतीही कसर मी बाकी ठेवणार नाही. दुहेरीत मी प्रांजला यादलापल्ली सोब ...
लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. हा सामना केवळ मोठ्या अंतराने गमावला नाही, तर फक्त अडीच दिवसांत ही लढत संपली. ...