इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये तयारीबाबत भारतीय संघावर होत असलेल्या टीकेबाबत पाठराखण केली. ...
आगामी आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघ सर्वोत्तम कामगिरी करताना पदकांची लयलूट करेल, मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरो... ...
सानियाच्या जबरदस्त उत्तराची ट्विटरवर चर्चा ...
एका पायावरही बॅडमिंटन खेळला जाऊ शकतो आणि त्यात आंतरराष्ट्रीय भरारी घेता येते हे सगळ्या जगाला दाखवून दिलं ते भारताच्या मानसी जोशी हिने. ...
स्टोक्सला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी त्याला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...
10-18 या वयोगटांतील मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण या अकादमीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ...
आपल्या एका मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यावेळी तो भावनिकही झाला. ...
चार डावांमध्ये कार्तिकला फक्त 21 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळून रिषभ पंतला संघात स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. ...
कार्तिकच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळू शकते. ...