तिसरा सामना जर त्यांनी गमावला तरी त्यांच्यावर मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. पण या तिसऱ्या सामन्यासाठी भारताचे पानीपत ' ही ' जोडी करू शकते, असे म्हटले जात आहे. ...
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने मात्र भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलिकने नेमक्या काय शुभेच्छ्या दिल्या, हे भारताची टेनिस सम्राज्ञी आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झाने सांगितले आहे. ...
इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बरेच ' बोलबच्चन ' दिले होते. पण आता पराभवानंतर शास्त्री शांत का आहेत, असा सवाल भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने विचरला आहे. ...
सचिनने जेव्हा भारताला पराभवापासून परावृत्त करत पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तेव्हा त्याला एका इंग्लंडच्या पत्रकाराने ' हा ' खोचक प्रश्न विचारला होता. ...
देशभरात देशभक्तीचा फिव्हर दिसून येत आहे. मनोकुमार यांच्या मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती... हे गाणे चौका-चौकात अन् सरकारी कार्यालयातून ऐकू येत आहे. ...
भारतीय खेळाडूंना फक्त पाटा खेळपट्टीवरच खेळण्याची सवय आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याची त्यांच्याकडे रणनीतीच नाही, अशी टीका इंग्लंडचे माजी महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे. ...
भारताच्या संभाव्य संघात एक फलंदाज असा आहे की ज्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या ' या ' फलंदाजाला विराट कोहली संधी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...