भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीला मुकणार आहे. ...
वेस्ट इंडिजने भारतातील आपला अखेरचा कसोटी सामना 14 डिसेंबर 1994 मध्ये जिंकला होता. हा सामना मोहाली येथे खेळवण्यात आला होता. पण 1994 सालानंतर वेस्ट इंडिजला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. ...
बीसीसीआयने काही मोफत प्रवेशिका संघटनेकडे मागवल्या होत्या. या वाढीव प्रवेशिका देण्यास संघटनेने नकार दिला होता. त्यामुळे आता बीसीसीआयने हा सामना इंदूरला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रोहितकडे भावी कर्णधार म्हणून बघायला लोकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. ...