IND VS WI : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना आरामात खिशात घातला. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. ...
अनेक राज्य संघटनांकडून ‘फ्री पासेस’च्या(सन्मानिका) संख्येबद्दल विरोध झाल्यानंतर बीसीसीआयने ही संख्या अर्ध्यावर आणली. प्रशासकांच्या समितीच्या(सीओए) बैठकीत शनिवारी ६०० अतिरिक्त फ्री पासेस यजमान संघटनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
सध्याचा ज्युनियर आशियाई विजेता लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे ५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...
शानदार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि अद्भूत फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असल्याचे प्रशंसोद्गार भारतीय कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजवरील कसोटी विजयानंतर काढले. ...
अंधांसाठीच्या त्रिकोणीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील बेंगळुरू येथे खेळविल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने इंग्लंडवर १९८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. ...
फुटबॉल क्लब मुंबईकर्सने शनिवारी रंगलेल्या १८ वर्षांखालील वाय लीग उप-उपांत्यपूर्व फेरी ( महाराष्ट्र विभाग ) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाविरुद्ध कडवी लढत दिली. ...