भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच (बीसीसीआय) सीईओ राहुल जोहरी यांना प्रशासकांच्या समितीने (सीओए) नेमलेल्या तीन सदस्यांच्या चौकशी समितीने लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून‘क्लीन चिट’दिली आहे. ...
पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील. ...
‘खेळात कधी विजय मिळतो तर कधी पराभव पत्करावा लागतो. या दोन्ही निकालांना खेळाडू कसा सामोरे जातो, यावर त्या खेळाडूच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण अवलंबून असते. ...
आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र भारत जिंकू शकला नाही याचे दु:ख आहे. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असतानाही आपल्याकडे विजयाची संधी होती. ...
पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...