आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंड समोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले. ...
आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपले. तीन वेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजला 71 धावांनी हार मानण्यास भाग पाडले ...
सलामीला मिळालेल्या अनपेक्षित पराभवामुळे स्तब्ध झालेला भारतीय संघ शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० लढतीला सामोरे जाण्याआधी संघात बदल करण्याच्या विचारात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ १-० ने पुढे आहे. ...
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याने स्वत:च्या नावे अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज बनला. ...
सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले. ...
समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय स्टार शटलर्सनी गुरूवारी येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विश्व सुपर टूर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
भारताला सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी आॅस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात शानदार झाली. १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी या एकमेव लढतीत अखेरपर्यंत रंगत कायम होती. ...