भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह बऱ्याच जणांनी मेरीचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे. ...
अकोला: कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र संघात अकोल्याचा सुफीयान शेख याची निवड झाली आहे. ...
भारताची युवा बॉक्सर सोनिया चहलने (५७ किलो) शुक्रवारी शानदार कामगिरी करताना दहाव्या एआयबीए महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने भारतासाठी दुसरे रौप्यपदक निश्चित केले. ...
महिला टी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेला भारताचा पराभव अत्यंत निराशाजनक ठरला. ज्याप्रकारे भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकून आगेकूच केली होती, त्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्या. ...