भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. ...
मुर्तजा अहमादी. हा मेस्सीचा लहानगा चाहता फक्त एका दिवसात प्रकाशझोतात आला होता. कारण 2016 साली त्याने मेस्सीच्या 10 क्रमांकाची प्लॅस्टीकची जर्सी परीधान केली होती. ...
आता रणजी सामन्यानंतर गंभीर निवृत्ती पत्करतो आहे. या सामन्यात तरी तो प्रकाशझोतात यावा. कारण आतापर्यंत यशाच्या गाडीतील विंडोसीट त्याला मिळालेली नाही, ती त्याला मिळायला हवी. कारण दुसरा गंभीर होणे नाही. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी 2018 हे वर्ष फारच फलदायी ठरले आहे. मैदानावरील त्याची कामगिरी दिवसेंदिवस बहरतच चालली आहे. त्यामुळेच त्याच्यामागे जाहीरातदारांचीही रिघ लागली. ...