लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

IND vs AUS: पृथ्वी शॉ झाला फिट, कोणत्या खेळाडूला मिळणार डच्चू... - Marathi News | IND vs AUS: Prithvi shaw is fit, which player will get dropped ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पृथ्वी शॉ झाला फिट, कोणत्या खेळाडूला मिळणार डच्चू...

फॉर्मचा विचार केला तर राहुल संघात राहू शकतो आणि विजयला डच्चू मिळू शकतो. पण जर अनुभव आणि सराव सामन्यावर नजर फिरवली तर मुरली संघात राहुन राहुलला वगळण्यात येऊ शकते. ...

चेतेश्वर पुजारा टॉप-5 फलंदाजांमध्ये दाखल, विराट कोहली नंबर वन - Marathi News | ICC Test Ranking : Cheteshwar Pujara In top-5 batsmen, Virat Kohli number one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजारा टॉप-5 फलंदाजांमध्ये दाखल, विराट कोहली नंबर वन

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीमध्ये पुजाराने अव्वल पाच जणांमध्ये मजल मारली आहे. ...

IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण - Marathi News | Foundation of India's Great Performance - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण

ऑस्ट्रेलियात सांघिक गुणवत्तेचा अभाव आहे आणि त्यामुळे मालिकेत ते ०-१ ने पिछाडीवर पडले आहे. आता यजमान संघावर नक्कीच दडपण येईल. ...

IND vs AUS: नेट सरावाला मारा गोळी, खेळाडूंना विश्रांतीची गरज- रवी शास्त्री - Marathi News | IND vs AUS: Net Shawar hit shot, players need rest - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: नेट सरावाला मारा गोळी, खेळाडूंना विश्रांतीची गरज- रवी शास्त्री

‘नेट सराव सोडा, खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर दिली.  ...