IND vs AUS Test: मेलबर्न कसोटीत भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व कर्णधार टीम पेन यांच्यात रंगलेली शेरेबाजी चर्चेत राहिली. ...
ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केली. ...
इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. ...
नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. ...
पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. ...