लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

Ind vs Aus 4th test: मयंक अग्रवालने फलंदाजीसाठी दिले 'या' महान क्रिकेटपटूला श्रेय - Marathi News | Ind vs Aus 4th test: Mayank Agarwal has given credit to the 'great' cricketer for batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 4th test: मयंक अग्रवालने फलंदाजीसाठी दिले 'या' महान क्रिकेटपटूला श्रेय

सिडनी येथे सुरु असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मयंकने 77 धावांची खेळी साकारली. ...

महाराष्ट्राच्या सरकारला अखेर उपरती, आचरेकर सरांसाठी करणार काही गोष्टी - Marathi News | After all, some things will be done for the ramakant Achrekar sir by government of Maharashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या सरकारला अखेर उपरती, आचरेकर सरांसाठी करणार काही गोष्टी

आचरेकर सरांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले नाहीत, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर अखेर महाराष्ट्र सरकारला उपरती झाली आहे. ...

Ind vs Aus 4th test: मयंक अग्रवालने केली सुनील गावस्कर यांच्याशी बरोबरी - Marathi News | Ind vs Aus 4th test: Mayank Agarwal is equal to Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 4th test: मयंक अग्रवालने केली सुनील गावस्कर यांच्याशी बरोबरी

दोन सामन्यांमध्येच मयंकने माजी कर्णधार, महान सलामीवीर आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्याशी कशी बरोबरी केली, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण या दोन सामन्यांमध्येच मयंकने गावस्कर यांच्याशी बरोबरी केल्याचे समोर आले आहे. ...

IPL 2019 : आयपीएलची 'रन'धुमाळी; आता निवडणूकांमुळे होणार परदेशवारी... - Marathi News | IPL 2019: ipl 2019 might be hosted outside India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलची 'रन'धुमाळी; आता निवडणूकांमुळे होणार परदेशवारी...

आज झालेल्या बैठकीनंतर मात्र आयपीएल भारतामध्ये खेळवणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे. ...