लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८ - Marathi News |  Ranji Trophy: Vidarbha 312 runs in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : यजमानांच्या पहिल्या डावात ३१२ धावा; सौराष्ट्र ५ बाद १५८

डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...

भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावेल - Marathi News | Indian players will win the title of the All England Championship | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय खेळाडू आॅल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकावेल

आगामी आॅल इंग्लंड स्पर्धेत कुणी भारतीय खेळाडू जेतेपद पटकावत १८ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी आशा भारतीय बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केली. ...

दुखापतग्रस्त गुप्टिल भारताविरुद्ध ‘आऊट’ - Marathi News |  India's 'hurt' against injured India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त गुप्टिल भारताविरुद्ध ‘आऊट’

न्यूझीलंडचा सीनिअर सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टिल पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या आगामी टी-२० मालिकेत खेळणार नसल्याचे न्यूझीलंडने स्पष्ट केले आहे. ...

युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील स्थान पक्के - Marathi News | Yuviwendra Chahal, Kuldeep Yadav made the team's place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील स्थान पक्के

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली. विजयातील हे अंतर फार महत्त्वाचे आहे; कारण आतापर्यंत ‘किवीज’ची घरच्या मैदानावरील कामगिरी ही सर्वाेत्तम आहे. ...