लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यासह मालिका गमावली - Marathi News | Indian women lose the series with the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यासह मालिका गमावली

गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी- २० सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभूत केले. ...

मुश्ताक अली टी-२० : जेतेपदासाठी चुरस; १४ मार्चला अंतिम सामना - Marathi News | Mushtaq Ali T20: Churning for the title; The final match on March 14 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुश्ताक अली टी-२० : जेतेपदासाठी चुरस; १४ मार्चला अंतिम सामना

स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज संघ मुंबईला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेची उणीव भासेल. ...

आठ महिन्यानंतर मेस्सी अर्जेटिनाच्या संघात - Marathi News | Eight months later Messi in Argentina's squad | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आठ महिन्यानंतर मेस्सी अर्जेटिनाच्या संघात

स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी विश्वचषक फुटबॉलस्पर्धेनंतर प्रथमच गुरुवारी अर्जेंटिनाच्या संघात सहभागी झाला. ...

मालिका विजयाचा भारताचा निर्धार, धोनीच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखणार - Marathi News | India's determination to win series, Dhoni retains dominance over home ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयाचा भारताचा निर्धार, धोनीच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखणार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरणार आहे. ...