आतापर्यंत पाकिस्तानची निवड योग्य ठरलेली नाही. कुठलीच रणनीती त्यांच्यासाठी लाभदायक ठरलेली नाही. ते स्पर्धेत आपली उपस्थिती नोंदवण्यापूर्वीच बाहेर होतील असे वाटते. ...
धावांचे लक्ष्य देण्यात इंग्लंड माहीर आहे, पण धावांचा पाठलाग करताना येणाऱ्या दबावाचा सामना करण्यात इंग्लंड संघ अपयशी ठरत आहे. त्यामुळे सध्या यजमान संघ दबावात असल्याचे स्पष्ट आहे. ...
कुठलाही क्रीडा सोहळा चाहत्यांविना अपूर्णच असतो. चाहते म्हणजे स्पर्धेचा अविभाज्य भागच आहे असे नाही, तर कुठल्याही खेळाडूसाठी मैदानाबाहेरचे ते प्रेरणास्त्रोताचे केंद्र असते. ...
वेस्ट इंडिजचा माजी महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्याने मंगळवारी त्याला येथील रुग्णालयात दाखल केल. यानंतर, ‘आता मी ठीक असून बुधवारी हॉटेलमध्ये माझ्या रुमवर पोहचेन,’ असे लाराने सांगितले. ...
‘भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) २०२२ मध्ये होणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही,’ असे केंद्रीय क्रीडामंत्री कीरेन रिजीजू यांनी स्पष्ट केले. ...