लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Dhanashree Verma Yuzvendra Chahal Divorce Gossips: धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केली. त्यानंतर युजवेंद्र चहलने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. ...
Nitish Kumar Reddy Family Emotional Video: दिवसाचा खेळ संपल्यानंतर कुटुंबीय नितीशला भेटले. त्यावेळी सारेच भावनिक झाल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ BCCI ने शेअर केला. ...
Nitish Kumar Reddy Century, Father gets emotional viral video, Ind vs Aus 4th Test : नितीश रेड्डीच्या शतकानंतर त्याच्या वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...