लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

AUS vs IND, 4th Test Day 4 Stumps : बुमराह-सिराजचा 'जलवा'; शेवटी कांगारुंच्या 'शेपटी'नं 'फिफ्टी'सह दमवलं! - Marathi News | India vs Australia 4th Test Day 4 Stumps AUS 228 For 9 leads IND by 333 Runs Lyon, Boland frustrate with 10th wicket partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराह-सिराजचा 'जलवा'; शेवटी कांगारुंच्या 'शेपटी'नं 'फिफ्टी'सह दमवलं!

अखेरच्या जोडीच्या चिवट खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघानं ९ बाद २२८ धावा करत मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. ...

नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ  - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Rishabh Pant Run Out Mitchell Starc On Nitish Reddy Throw Boxing Day Test IND vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नितीशकुमार रेड्डीच्या थ्रोवर पंतनं असा काढला स्टार्कचा काटा; इथं पाहा व्हिडिओ 

नितीशकुमार रेड्डीचा अप्रतिम थ्रो, पंतनं चपळाई दाखवत स्टार्कचा खेळ केला खल्लास ...

AUS vs IND : मियाँ मॅजिक! सिराजनं सेट झालेल्या लाबुशेनला टेकायला लावले गुडघे - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Mohammed Siraj Gets Big Wicket Of Marnus Labuschagne And Team India Comeback In The Game Melbourne Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : मियाँ मॅजिक! सिराजनं सेट झालेल्या लाबुशेनला टेकायला लावले गुडघे

ण सिराजनं जबरदस्त कमबॅक करत मेलबर्नच्या कसोटीत मियाँ मॅजिक दाखवून दिले. ...

यशस्वीनं सोडला लाबुशेनचा एकदम सोपा कॅच; रोहितसह आकाशदीपनं असा काढला राग (VIDEO) - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Yashasvi Jaiswal drops a simple catch of Marnus Labuschagne Rohit Sharma furious Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वीनं सोडला लाबुशेनचा एकदम सोपा कॅच; रोहितसह आकाशदीपनं असा काढला राग (VIDEO)

जैस्वालच्या हाती अगदी सोपा कॅच आला होता. पण त्याला तो कॅरी करता आला नाही.  ...