लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Cricketers Love Story: क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरी, अफेअर्स आणि ब्रेकअप चवीने चर्चिल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या एका क्रिकेटपटूच्या लव्हस्टोरीची माहिती देणार आहोत. ती लव्हस्टोरी तुम्ही याआधी कधी ऐकली असण्याची शक्यता फारच कमी आहे. ...