पुणे शहर संघाचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख या गतविजेत्या मल्लांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ करताना प्रतिस्पर्ध्यांवर सहजपणे मात केली. ...
भारतीय महिला हॉकी संघाचे कोच सोर्ड मारिन यांनी या महिन्याअखेर होणाऱ्या न्यूझीलंड दौ-याच्या तयारीत १७ दिवसांच्या शिबिरात स्तर उंचावण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. ...