लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

चारदिवसीय कसोटीवर मार्चमध्ये होणार चर्चा - Marathi News | Four-day test to be held in March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चारदिवसीय कसोटीवर मार्चमध्ये होणार चर्चा

भारतीय कर्णधार विराट कोहलीसह अनेक अव्वल खेळाडूंनी टीका केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) क्रिकेट समिती मार्चमध्ये चारदिवसीय कसोटी प्रस्तावावर चर्चा करणार आहे. ...

आता प्रत्येक टी२० सामना महत्त्वाचा - Marathi News | Now every T2 match is important | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता प्रत्येक टी२० सामना महत्त्वाचा

भारतात यंदाच्या मोसमातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना एकही चेंडू न टाकता रद्द होणे लाजिरवाणी बाब आहे. ...

आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबईकरांची छाप - Marathi News | Mumbai Indians impress in Inter University Athletics Competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबईकरांची छाप

११० मीटर अडथळा आणि २०० मीटर शर्यतीत जबरदस्त वर्चस्व राखताना आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी सुवर्ण कामगिरी केली. ...

अब्जावधीत खेळतो, तरीही हा दिग्गज खेळाडू फुटका मोबाईल वापरतो - Marathi News | Football Player Sadio Mane pictured with broken phone, But why? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अब्जावधीत खेळतो, तरीही हा दिग्गज खेळाडू फुटका मोबाईल वापरतो

त्याची वर्षाची कमाई अब्जाबधीच्या घऱात, मनात आणले तर दिवसाला एक आयफोन खरेदी करेल एवढी बक्कळ संपत्ती. पण तरही हा खेळाडू क्रॅक स्क्रीन असलेल्या मोबाईलसह दिसून आला. ...