लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2020 : राहुलला लवकर बाद केल्यास राजस्थान जिंकेल अर्धी लढाई; जाणून घ्या कारण   - Marathi News | IPL 2020: If Rahul is dismissed early, Rajasthan Royals will win half the battle; Know the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राहुलला लवकर बाद केल्यास राजस्थान जिंकेल अर्धी लढाई; जाणून घ्या कारण  

आज होणाऱ्या लढतीत राजस्थानसाठी सर्वात मोठा अडसर ठरणार आहे तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलचा (Lokesh Rahul). राजस्थानने राहुलला स्वस्तात बाद केले, तर ते अर्धी लढाई तिथेच जिंकतील. का ते आपण पाहूया... ...

IPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट - Marathi News | IPL 2020: Varun Chakravarthy was abandoned Cricket at the age of 17, returned after 8 years, now gets Warner's wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट

या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. ...

IPL 2020 : इथे चुकली चेन्नई सुपरकिंग्ज; सांगतोय पृथ्वी शॉ   - Marathi News | IPL 2020: Chennai Super Kings Missed here - Prithvi Shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इथे चुकली चेन्नई सुपरकिंग्ज; सांगतोय पृथ्वी शॉ  

युवा सलामीवीर पृथ्वी शॉ  याने आक्रमक अर्धशतक झळकावून दिल्लीला विजयी करताना चेन्नईच्या गोलंदाजीवर तुफान हल्ला चढवला होता. सामन्यानंतर त्यानेच सांगितले की, चेन्नईकडून नेमकी कोणती चूक झाली ...

कोलकाता नाईट रायडर्सने उघडले गुणांचे खाते - Marathi News | Points account opened by Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्सने उघडले गुणांचे खाते

शुभमान गिलचे नाबाद अर्धशतक । सनरायझर्स हैदराबादचा ७ गड्यांनी पराभव ...