लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

SRH vs  KXIP Latest News : डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो जोडी जमली; IPLमध्ये 'असा' पराक्रम करणारी सातवी जोडी! - Marathi News | SRH vs KXIP Latest News: srh vs kxip warner and bairstow complete 1000+ runs as opening pair in IPL 2020  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs  KXIP Latest News : डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो जोडी जमली; IPLमध्ये 'असा' पराक्रम करणारी सातवी जोडी!

हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी मैदानावर उतरचाच पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत हैदराबादला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. ...

IPL सट्टेबाजीचा पर्दाफाश! यवतमाळच्या क्रिकेट बुकींचा अमरावतीतील अड्डा उद्ध्वस्त  - Marathi News | IPL betting exposed! Yavatmal cricket bookie's base in Amravati demolished | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL सट्टेबाजीचा पर्दाफाश! यवतमाळच्या क्रिकेट बुकींचा अमरावतीतील अड्डा उद्ध्वस्त 

IPL Betting : अमरावती शहर पोलिसांची धाड : आयपीएल सट्टयाचे यवतमाळ कनेक्शन पुन्हा उघड ...

IPL 2020 SRH vs KXIP: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली, घेतला फलंदाजीचा निर्णय  - Marathi News | IPL-2020 sunrisers hyderabad vs kings xi punjab match report srh vs kxip match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 SRH vs KXIP: सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली, घेतला फलंदाजीचा निर्णय 

किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर ...

IPL 2020 : ...तर अधिक रोमांचक होईल टी-20 क्रिकेट, सुनील गावसकरांनी दिला 'या' बदलांचा सल्ला - Marathi News | T20 cricket sunil gavaskar suggest bowlers should get permission of two bouncers in a over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : ...तर अधिक रोमांचक होईल टी-20 क्रिकेट, सुनील गावसकरांनी दिला 'या' बदलांचा सल्ला

आजपर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, गोलंदाजांसाठी फारसे काही नसते. यासंदर्भात, गोलंदाजांचा दबदबा निर्माण करण्यासाठी टी-20 क्रिकेटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटते का? या प्रश्नावर गावसकर म्हणाले... ...