थ्रीटी क्रिकेट’अशी ओळख असलेल्या या सामन्याचे आयोजन सेंच्युरियन मैदानावर होईल. मात्र यावेळी प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. आठ-आठ खेळाडूंचे तीन संघ असतील. ...
किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे या संघांची नावं असून कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत. ...