लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या - Marathi News | IPL 2020: Who has lost more wickets in power play ?; Find out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: पॉवर प्लेमध्ये कुणी गमावल्या आहेत अधिक विकेट?; जाणून घ्या

राजस्थान राॕयल्सला पाहिजे तशी चांगली सलामीच मिळूनच नाही राहिली. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या धावसंख्येवर होत आहे.  ...

IPL 2020: "हाच तोच धोनी आहे का?"; युवा खेळाडूंबाबत केलेल्या विधानावरुन माजी कर्णधारानं सुनावलं - Marathi News | IPL 2020: "Is this Dhoni?"; The former captain narrated to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: "हाच तोच धोनी आहे का?"; युवा खेळाडूंबाबत केलेल्या विधानावरुन माजी कर्णधारानं सुनावलं

CSK vs RR Match: तो प्रक्रियेची गोष्ट करतोय पण मुळात तुमची संघनिवडीची प्रक्रियाच चुकीची आहे. केदार जाधव, पियुष चावला व रवींद्र जडेजा हे अपवादानेच चांगली कामगिरी करू शकले आहेत. ...

बुमराहने भरून काढली मलिंगाची उणीव : पोलार्ड - Marathi News | Bumrah fills Malinga's lack says Pollard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहने भरून काढली मलिंगाची उणीव : पोलार्ड

बुमराहने २४ धावात तीन गडी बाद केल्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये केवळ पाच धावा दिल्या होत्या. बुमराहची कामगिरी संघासाठी मात्र उपयुक्त ठरू शकली नाही. दुसºया सुपर ओव्हरमध्ये पंजाबने हा थरार जिंकला. ...

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आजारी - Marathi News | Mumbai Indians captain Rohit Sharma is ill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आजारी

एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी आलेल्या पोलार्डने रोहित शर्माच्या प्रकृतीची माहिती दिली. ...