सनरायजर्स आठ संघाच्या स्पर्धेत गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानी आहे तर गेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविणारा राजस्थान रॉयल्स संघ त्याच्यापेक्षा एका स्थानाने पुढे आहे. ...
एका कर्णधाराव्यतिरिक्त त्याने यष्टिरक्षक व आक्रमक सलामीवीर म्हणून लोकेश राहुलने आपली ओळख निर्माण केली आहे. या विविध भूमिकांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे राहुल गावसकर यांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे. ...
मोठी धावसंख्या उभारली जात नसतानाही चेंडू बॅटच्या मध्ये लागत होता, पण २० धावांच्या खेळीचे रुपांतर अर्धशतकामध्ये करण्यात अपयशी ठरत होतो. प्रत्येक लढतीमध्ये मात्र आत्मविश्वास उंचावलेला असायचा. ...
डेअरडेविल्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना ब्राव्होला दुखापत झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला विश्रांती दिली. ...
RCB vs KKR Latest News : मोहम्मद सिराजनं 4 षटकांत 8 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन निर्धाव षटकही टाकली. युजवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतल्या. ...
RCB vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाच्या गोलंदाजांनी कमालच केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) फलंदाजांना त्यांनी झटपट गुंडाळले. ...
रॉयल चँलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी बुधवारच्या सामन्यात चांगलीच कमाल केली आहे. त्यांनी यंदाच्या सत्रात पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी ३ बाद १७ धावा देण्याचा विक्रम केला. ...