BCCIच्या निवड समितीनं सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20, वन डे व कसोटी संघात दुखापतीमुळे रोहित शर्मा व इशांत शर्मा यांना स्थान दिलेले नाही. ...
Sunil Gavaskar And Rohit Sharma : रोहित मात्र मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाल्याने माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही रोहितच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली आहे. ...
IPL 2020, KKR vs KXIP Mandeep Singh : ‘माझे वडिल नेहमी म्हणायचे की, नाबाद खेळी करता आली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया मनदीपने सामन्यानंतर दिली आणि हे अर्धशतक त्याने आपल्या वडिलांना समर्पित केले. ...
Harsha Bhogle And Rohit Sharma : मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा दोन सामन्यात खेळू शकलेला नाही. याचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी उपस्थित केला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात १४ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सोमवारी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले. ...