लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Qualifier 1, MI vs DC: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणापूर्वीच सूर्यकुमार यादवनं IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम - Marathi News | Qualifier 1, MI vs DC : Suryakumar Yadav is 1st player to feature in 100 IPL games and score 2000+ runs in IPL before INTL debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Qualifier 1, MI vs DC: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणापूर्वीच सूर्यकुमार यादवनं IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

सूर्यकुमार यादव व क्विंटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून MIची गाडी रुळावर आणली. पण, अश्विनच्या पेटाऱ्यात काही वेगळंच होतं, त्यानं MIच्या दुसऱ्या सलामीवीरालाही मागे पाठवले. ...

Qualifier 1, MI vs DC: रोहित शर्मानं केली हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या 'नकोशा' विक्रमाशी बरोबरी, Video - Marathi News | Qualifier 1, MI vs DC : Most ducks in IPL - Rohit is leveled with Parthiv Patel and Harbhajan Singh, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Qualifier 1, MI vs DC: रोहित शर्मानं केली हरभजन सिंग व पार्थिव पटेल यांच्या 'नकोशा' विक्रमाशी बरोबरी, Video

Qualifier 1, MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ आज ठरेल. ...

लोकेश राहुल- अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या पुन्हा रंगल्या चर्चा; क्रिकेटपटूनं पोस्टमध्ये तिला म्हटलं 'Mad Child'! - Marathi News | KL Rahul wish Athiya Shetty on her birthday; Hardik Pandya Wife like his post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल- अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या पुन्हा रंगल्या चर्चा; क्रिकेटपटूनं पोस्टमध्ये तिला म्हटलं 'Mad Child'!

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करीत आहे. अथियाने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. ...

IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका  - Marathi News | IPL 2020 : N Srinivasan Confirms MS Dhoni’s Future, Says Wicketkeeper Will Continue To Lead Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका 

चेन्नई सुपर किंग्सला यंदा १४ सामन्यांपैकी केवळ ६ सामने जिंकता आले आणि त्यामुळे त्यांना गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...